In reply to
मुंबई मध्ये हवेत प्रदूषण वाढले आहे असे असताना चेंबूर पश्चिम स्थित श्रीनगर येथील इमारत तोडण्याचे काम सुरू आहे कृपया आजूबाजूला झोपडपट्टी आहे प्रशासनाला विनंती दुर्लक्ष करू नये, त्वरित Stop Work Notice द्यावी अशी विनंती.@mybmc @mybmcWardMW @CMOMaharashtra दिपक चौगुले (9769655504)
@chaugule_deepak सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.