अल्टाविस्टा SRA, लालडोंगर, चेंबूर येथे अवैधरित्या टेरेसवरील पाईप कापून पाणी माफियाकडून पाण्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. BMC मंजूर असलेल्या लाईननुसार याची सखोल चौकशी करून कारवाई करावी. @mybmcWardMW @mybmc @TawdeRitu @srabrihanmumbai @Dev_Fadnavis
1 reply
@i_love_saibaba सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.