Reminder:@mybmcWardMW दोन आठवडे झाले तरी आपण अद्याप लक्ष दिलेले नाही आणि उपकरणांची दुरुस्ती केलेली नाही. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तात्काळ दुरुस्ती करावी.