MG रोड, रवि पेट्रोलपंप नंतर, सोमय्या कॉलेज सिग्नल आधी, Chembur W),400089 मेट्रो स्टेशनच्या खाली बेकायदेशीर पार्किंग आहे. कृपया कारवाई केल्यानंतर, त्या कारवाईचा पुरावा पाठवा. प्रशासन कृपया लक्ष द्या! @MTPHereToHelp @mybmc @mybmcWardMW @Dev_Fadnavis