मुकुंदराव आंबेडकर नगर लाल डोंगर चेंबूर येथे मोठ्या प्रमाणात डांसाचे प्रमाण झाले आहे नागरिकाना आजाराचे संकट निर्माण होत आहे आपण तात्काळ धुर फवारनी कीटक नाशक फवारनी करावी ही नम्र विनंती @mybmcWardMW @mybmc
1 reply
@mybmcWardMW धुर फवारनी करीता ३ दिवस झाले आजून आपली यंत्रणा राभलेली नाही ये फक्त आश्वासन चा एसएमएस पाटून सभ्रम करू नये 🙏 @mybmc अनिकेत मोरे:- वंचित बहुजन आघाड़ी चेंबूर वार्ड १५५ मो 8286952352