In reply to
बिल्डिंग नंबर २६ समोर टिळक नगर अमर महल अदानी लाईटबील ऑफिसच्या बाजूला zepto डिलीवरी कंपनीचं गोडाउन आहे त्या परिसरात त्या कंपनीच्या शेकडो वाहने रस्ता जाम करून अनाधिकृतरित्या उभ्या असतात त्याचा त्रास सहन करावा लागत आहे @CPMumbaiPolice @mybmc @mybmcWardMW @MTPHereToHelp
@Shashik41030501 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित @MTPHereToHelp ला कळविली आहे.