In reply to
@mybmcWardMW कृपया रस्त्यावर झालेला हा खड्डा लवकरात लवकर दुरुस्त करावा. या खड्ड्यामुळे पाणी साचत आहे आणि नागरिकांना चालताना त्रास होत आहे. पत्ता: हिरा जनरल स्टोअरच्या बाहेर, राज रेस्टॉरंटसमोर, चेंबूर कॅम्प, मुंबई.
@people59477_of सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.