@mybmcWardMW @mybmcWardME @mybmc खारदेव नगर बस स्टॉप मागील अनुस्मेरा टॉवरचे जे रहिवासी आहेत ते कुत्रे फिरवायला बाहेर रोडवर घेऊन येतात आणि तिथेच घाण करतात साफ करण्यासाठी जरी त्यांच्याकडे बॅग असतील तरी ती घाण तिकडे राहतेच स्वतःची बिल्डिंग सोडून बाहेर येऊन का कुत्रे फिरवतात मग
1 reply
@RahulPa59805909 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.