In reply to
@mybmcWardMW @mybmc @AshataiMarathe महोदय, स्वस्तिक पार्क, चेंबूर मधील पं. सी आर व्यास मार्गावरील हार्मनी आणि बाजूच्या काही सोसायटीत आज पाणी आलेले नाही, तुटवडा आहे. कारवाई करावी, ही विनंती
@ashutoshasj नमस्कार, आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद!