URGENT | Public Property FIR 70/2024 नेहरू नगर PS चेंबूर BMC सार्वजनिक शौचालयाची रात्री तोडफोड व शासकीय साहित्य चोरी40 लाख नुकसान (BMC पुष्टी). गंभीर कलमे लागू नाहीत मुख्य आरोपी अटक नाही. BNSS 173(8) अंतर्गत पुढील तपास करून BNS 303(2)6 @CMOMaharashtra @MumbaiPolice @mybmcWardMW