In reply to
@mybmc @mybmcWardMW जगताप चाळ,सहादिप काॅलनी पी.एल.लोखंडे मार्ग चेंबूर, मुंबई -४०००८९ येथे मच्छर व डासांचे प्रमाण वाढले आहे.रोगराई होत आहे.दोन महिन्यापासुन विभागात धुरफवारणी झालेली नाही.तरी येथे सलग दोन दिवस धुरफवारणी करावी ◾ प्रविण लक्ष्मण बागुल - मुंबई प्रदेश सचिव NCP
@Pravinkuma56752 नमस्कार, आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद!