In reply to
आर. सि. मार्ग, चेंबूर नाका, म्युनिसिपल शाळे समोर, मातोश्री रमाई आंबेडकर प्रसूतिगृह शेजारी, चेंबूर मुंबई - ७१. येथील संपूर्ण परिसरात साफ - सफाई व स्वच्छता नसल्याने मच्छर व डास मोठ्या प्रमाणात झाले आहे. @mybmcWardMW @mybmc
@RakeshMGaikwad1 नमस्कार, आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद!