In reply to
वामन तुकाराम पाटील मार्ग येथे बद्री रेस्टॉरंट समोर दोन रस्त्यांच्या मध्ये नागरिकांना येजा करायला थोडा गॅप ठेवला आहे परंतु त्या जागेमधून बाईकवाले या ठिकाणी शॉर्टकटचा वापर करतात त्यामुळे रोज अपघात होतात त्यामुळे त्या गॅपमध्ये एक लोखंडी खांब बसवावे. @mybmcWardMW @mybmcWardME
@Anilpatel1975 @mybmcWardMW सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित @mybmcWardMW ला कळविली आहे.