Ward 149 (MWest) – Pestom Sagar, Road No.5 येथे दत्तक वस्ती योजनेअंतर्गत स्वच्छता कामगार नियमित काम करत नाहीत. दर आठवड्याला तक्रारी येत आहेत. गटार तुंबलेले, घाण साचलेली, डास-माशांचा प्रचंड वाढता प्रादुर्भाव — नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे! तत्काळ कारवाई करावी. @mybmcWardMW
1 reply
@mybmcWardMW @mybmc @TawdeRitu @SushamSawant @mybmc @mybmcWardMW येथील तुंबलेल्या गटारांवर कोणतीही कारवाई नाही. सांडपाणी रस्त्यावर, डास-माश्यांचा वाढता प्रादुर्भाव — नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासन कृपया तात्काळ दखल घ्यावी. 8108818091. #Ward149 #PublicHealth #ImmediateAction