In reply to
इडली वडा विक्रेत्यांनी बेकायदेशीरपणे ताडपत्री बांधून फूटपाथवर अतिक्रमण केले आहे आणि फूटपाथवर एलपीजी गॅस सिलिंडर वापरले जात आहेत. इडली वडा विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करावी. पत्ता: पी.एल. लोखंडे मार्ग, मोंगिनीस केक शॉपसमोर, नागोरी हॉटेलच्या शेजारी,चेंबूर, पश्चिम,८९ @mybmcWardMW
@cutemoment45148 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.