In reply to
@mybmc दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शिवाजी महाराज पुतळा पांजरपोळ चेंबूर
@The__Akshay सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardMW यांना सूचित केले आहे.
1 reply
@mybmc @The__Akshay @mybmcWardMW सर्वठिकाणी कारवाई होत असताना मुंबई सेंट्रल पोस्ट ऑफिसच्या बाहेर वडापाव,डोसा,चहा विक्रेत्यांवर अजूनही कारवाई का होत नाही?हे लोक उघडपणे गॅस सिलेंडर वापरत आहेत,ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.अनेक वेळा तक्रार करूनही अजून कोणताही तोडगा निघालेला नाही.@mybmc