जय महाराष्ट्र सदर फोटो क्रांतिवीर चाळ अण्णाभाऊ साठे नगर येथील चाळीतील आहे येथे बऱ्याच दिवसांपासून गटार सफाई करण्यात आली त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे तरी आपण लवकरात लवकर लक्ष द्यावे @mybmc @mybmcWardMW #स्वच्छ_भारत_अभियान #दत्तकवस्ती_सफाईयोजना