In reply to
जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघड! मनपाच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; निलंबनाची कारवाई मुंबई महापालिकेच्या कारभारावर काळा डाग लावणारा धक्कादायक जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे. Mumbai Police यांनी FIR क्रमांक 70/2026 अंतर्गत डॉ. संजय फुंडे व डॉ. प्रदीप काशळे (M-East विभाग)
@Gunheshodh1 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.