वॉर्ड क्र. १४८, ड्रम कंपनी गेट, गव्हाण गाव, चेंबूर रस्त्यावर खडी पसरली असून त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. हा गंभीर सुरक्षेचा प्रश्न आहे. ही खडी कोणाची आहे हे स्पष्ट नाही—काही जण सांगत आहेत की ती BMC ची आहे. @mybmcWardME @mybmc कृपया त्वरित कारवाई करून रस्ता साफ करावा.