महोदय..🙏🏼 @Chandore_INC @mybmcWardME चेबूर स्टेशन लगत असलेला skywalk ची दुरावस्था पहा येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तात्काळ दुरुस्ती करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी..