गोवंडी पूर्व येथील लिज्जत पापड कंपनी समोरील हनुमान मंदिर रोड येथील पथदिवे गेले १ महिना चालू नाही. या रस्त्याने शिवनेरी नगर आणि महादेव पाटील वाडी येथील नागरिक प्रवास करतात. अंधार असल्यामुळे एखादी दुर्घटना अपघात घडण्याची शक्यता आहे. @GovandiPS @mybmc @Adani_Elec_Mum @mybmcWardME