In reply to
पुन्हा टॉयलेट बंद….झोपडपट्टी भागात आधीच शौचालयाची समस्या असताना त्यात पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सामुदायिक शौचालये जास्तीत जास्त वेळ उपलब्ध असावीत असे असताना बी.एम.सी चे एम पूर्व वॉर्ड मधील बीट क्रमांक १४० अंतर्गत टॉयलेट ची देखभाल व व्यवस्थापन करणारी सी.बी.ओ शिवशक्ती
@RDJ_Ambhore सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.