प्रति, सहाय्यक आयुक्त महोदय, एम/पूर्व विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई. विषय: सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर लाकूड/प्लायवूड साठा व अतिक्रमण बाबत तक्रार. महोदय, मी आपले लक्ष वेधू इच्छितो की डॉ. झाकीर हुसेन नगर, दारुल हदीस मशीद जवळ, गोवंडी (पश्चिम), मुंबई येथे
1 reply
@MiZishanAhmed सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.