सावधान! ⚠️ चाळ क्र. ५ अ आणि ६ अ शिवनेरी नगर, मानखुर्द, मुंबई - ४३ जवळ असलेल्या नारळाच्या झाडाच्या फांद्या उच्च दाबाच्या (High Voltage) विद्युत तारांच्या अत्यंत जवळ आल्या आहेत. वाऱ्यामुळे किंवा पावसाळ्यात या फांद्या तारांना स्पर्श झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो आणि जीवितहानी होण्याची
1 reply
@panchalsandesh सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.