In reply to
गोवंडी, रफी नगर, मुंबई 400043 येथील रोड क्रमांक 15 वरील मोठा नाला अद्याप साफ झालेला नाही. संबंधित SWD विभागाने तात्काळ पाहणी करून सफाईचे काम सुरू करावे — नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न आहे. @mybmcInfra @ateeque_sir @mybmc @mybmcWardME
@GovandiCell @mybmcInfra @ateeque_sir @mybmc @mybmcWardME @abuasimazmi Have You Forgotten After MLA Election To Maintain In Order Everything