In reply to
@mybmcWardME @mybmc प्रभाग क्रमांक १३५ येथे अनेक दिवसांपासून रस्त्यावर झाडू मारला जात नाही, सगळीकडे अस्वच्छता दुर्गंधी पसरली आहे याकडे एम पुर्व विभाग घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत, स्वच्छ मुंबई प्रबोधनी च्या नावाखाली फक्त जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे का?
@mohansondge24 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.