In reply to
🔹मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरोधातील मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. 🔹या अंतर्गत एफ दक्षिण, एफ उत्तर व जी उत्तर विभाग
@mybmc सर मानखुर्द पी एम जी पी कॉलनी 90 फूट रोड वरील हातगाडी माफीयाच्या रस्तावर हातगाड्या असल्यामुळे रस्ता पूर्ण बंद केला आहे.आणि फुटपाथ फेरीवाले हे रस्तेच्या मध्ये बसत असल्यामुळे ॲम्बुलन्स, गाडी,मोटार सायकल जाण्यास जागा नसते @mybmcWardME व मानखुर्द पोलिस अधिकारी कार्यवाही करत नाही