In reply to
@mybmc नमस्कार महोदय, आमच्या भागातील रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गॅरेज दुकानदारांनी फूटपाथ व रस्त्याचा मोठा भाग अडवला असून पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. कृपया संलग्न व्हिडिओ पाहून तात्काळ कारवाई करण्यात यावी.
@iamHasnainKhan नमस्कार, आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद!