In reply to
असल्फा nss रोड येथे अवैध फेरीवाले यांचा खूप त्रास होत आहे. याकडे लक्ष द्यावे @mybmc @mybmcWardL
@TawadeSairaj नमस्कार, आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद!