@mybmcWardL @mybmcWardL @ANILGALGALIRTI @NewsDrv @AdityaPanse7 पिण्याच पाणी ची ही लाइन मागचा ३-४ महिना पासून लीकेज आहे,मध्यंतरी बीएमसी प्लम्बर आले होते फोटो काढून गेले पर काम झाला नाही ठिकाण - न्यू मॉडल गल्ली,न्यू मिल रोड ,शू पैलेस च्या बाजूची गल्ली, कुर्ला वेस्ट
1 reply
@JainVinod5 नमस्कार, आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद!