प्रभाग क्रमांक 162 विजयनगर कुर्ला अंधेरी रोड naaz हॉटेल समोरील पान टपरी व रस्त्यावरील अनेक वडापावची दुकान यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास होत आहे नागरिक वारंवार याबाबत तक्रार करत आहेत तातडीने कारवाई करण्यात यावी @mybmcWardL @mybmc