🚨 कुर्ला (LBS रोड, नौपाडा) येथे रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा तात्काळ हटवावा. येथे शाळा व निवासी परिसर असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. 👉 @mybmcWardL @mybmc @TawdeRitu कृपया याची त्वरित दखल घ्यावी व कचरा इतर ठिकाणी हलवावा. #CleanMumbai #Kurla #BMC