@mybmcWardL @mybmc @mieknathshinde @CMOMaharashtra चांदिवली ते साकीनाका मेट्रो जाणाऱ्या येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात इतर शहरातून कामाला नागरिक तिथे येतात त्यांना या खड्ड्यांमुळे शरीराला त्रास तसेच ट्रॅफिक चा त्रास सहन करावा लागतो खड्डे बुजवा