आज दिनांक -२१ मार्च २०२६( शनिवारी) दुपारी ११.३० वाजता काढलेले फोटो. लोकेशन - खातू लेन समोरील मुतारी, तक्यावॉर्ड, कुर्ला प, समस्या - अती प्रचंड घाण, दुर्गंधी., दारूच्या बाटल्यांचा खच., रात्रीचा काळोख. लोकांना आजार पकडू शकतात अशी परिस्थिती. @mybmc @mybmcWardL @Yadavam1993