राम शिंदे रहिवासी मुकुंदराव आंबेडकर नगर, सत्य विजय चाळ, पारा कदम मार्ग, असल्फा गाव, घाटकोपर पश्चिम, मुंबई ४०००८४ (ज्यांचे घर गिरणीच्या समोर आहे), यांनी त्यांच्या घराच्या छतावर अनधिकृत मोबाईल टॉवर बसवला आहे. @mybmcWardL @mybmc
1 reply
@mybmc @mybmcWardL या मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे जवळच्या दाट लोकवस्तीच्या भागात कर्करोगासारखे घातक आजार होऊ शकतात. कृपया योग्य ती कारवाई करा. समस्त आंबेडकर नगर निवासी 🙏