वॉर्ड नं.१५६ मधील केबिएम कंपाऊंड येथे #बेकायदेशीररित्या_भर_दिवसा_उघडपणे_टँकरद्वारे_पाण्याचा_व्यवसाय_सुरू_आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना पाण्याची विक्री होत असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. कृपया संबंधितांवर तात्काळ चौकशी करून कायमस्वरूपी कारवाई करावी. @mybmcWardL
1 reply
@maheshgiram9 @MTPHereToHelp @CPMumbaiPolice @mybmc @PowaiPS @BalaNandgaonkar सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.