In reply to
प्रभाग क्र. 164 मधील नौपाडा, हॉटेल नाझ पाठीमागे झाड पडण्याच्या स्थितीत असून तातडीने कार्यवाही करावी अन्यथा कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू शकते. @mybmcWardL @CMOMaharashtra @mybmc
@RoshanS45071 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.