वॉर्ड नं.१५६ मधील केबिएम कंपाऊंड येथे बेकायदेशीररित्या टँकरद्वारे पाण्याचा व्यवसाय सुरूच आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना पाण्याची विक्री होत असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. कृपया संबंधितांवर तात्काळ चौकशी करून कायमस्वरूपी कारवाई करावी. #illegalwatersupply @mybmcWardL
1 reply
@RajsamarthakM सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.