In reply to
@mahendrabhanum1 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित @mybmcInfra ला कळविली आहे.
@mybmcWardL @mybmcInfra आपल्या निदर्शनास खूप उशिरा आला, काम पण झालं, @mybmcWardL मेंटनन्स डिपार्टमेंट थोडे जागृत रहा आणि लोकांच्या अडचणींवर लक्ष द्या,आपल्या विभागाचा लक्ष जनतेवर नसून नेत्यांची जिहजुरी आणि वयक्तिक कामांवर आहे असं दिसून येत आहे.