In reply to
प्रभाग क्र. 164 मधील नौपाडा, हॉटेल नाझ पाठीमागे झाड पडण्याच्या स्थितीत असून तातडीने कार्यवाही करावी अन्यथा कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू शकते. @mybmcWardL @CMOMaharashtra @mybmc
@RoshanS45071 नमस्कार, आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद!