जर एकाच मोठ्या वाहनाच्या प्रेशरने रस्ता एवढा खचत असेल, तर याचा अर्थ: काँक्रीटची क्वॉलिटी कमी असू शकते योग्य क्युरिंग (curring) केलेलं नसेल बेस लेयर/सबग्रेड मजबूत नसेल मॅनहोल फ्रेम नीट बसवलेली नसेल जॉईंट सीलिंग योग्य प्रकारे केलेलं नसेल हा प्रकार अपघातासाठी धोकादायक आहे — विशेषतः
1 reply
@mahendrabhanum1 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित @mybmcInfra ला कळविली आहे.