90 फीट रोड खाडी न 3 सर् वर हॉटेल कडे गटार भरून वाहत आहे येण्या जाण्या साठी त्रास होतो 15दिवस झाले कोणी काही उपाय करत नाही लवकरच लक्ष द्या वे आणि तुम्ही त्रास मुक्त कराल आशा बाळगतो @abpmajhatv @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardL @spmsmarathi @spmfmarathi @Mi_DilipLande