In reply to
@mybmc @mybmcWardL @CMOMaharashtra @VarshaEGaikwad वार्ड 171, बांगड़ीवाला चॉल मध्य पिण्याच्या पानीच्या नलात गटरचे घान पानी गेल्यां 6 महिन्या पूर्वी पासून येत आहे , अशुद्ध पाण्यामुले तेथिल लोकांचे जीवन धोख्यात आले आहे कृपा करुण अशुद्ध पाण्याचे निवारण करावे हीच नम्र विनंती ।
@DanishQure88553 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.