केबिम कंपाऊंड, अशोक नगर येथे सार्वजनिक पाणीपुरवठ्यातून अनधिकृतरित्या पाणी भरून टँकरद्वारे विक्री सुरू आहे. यामुळे स्थानिकांना पाणीटंचाई व शासन महसुलाचे नुकसान होत आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी. #illegalwaterbusiness @TawdeRitu @PowaiPS @mybmcWardL @DcpZone10Mumbai
1 reply
@RajsamarthakM @mybmc @MTPHereToHelp @MumbaiPolice @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @mybmcHealthDept @mybmchealth @damdaar24news @News18_marathi सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.