चांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक १६४ मधील संजय नगर रोडवर भ्रष्टाचार हळूहळू उघडकीस येत आहे, काँक्रीटच्या रस्त्यावर खड्डे आणि भेगा दिसत आहेत, रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या आहे आणि लोकांना अडचणी येत आहेत.@mybmcWardL @PratapSarnaik @ChandivaliCCWA @nitin_gadkari @CMumbaicity