जर सामान्य जनतेच्या जीवाची किंमत वाटत नसेल, तरी किमान आपल्या विधानसभा तालिका अध्यक्षांच्या सुरक्षेची तरी काळजी घ्या! लोधा लॉजिस्टिक समोर गेल्या ५ दिवसांपासून एक चेंबर उघडे आहे! कुर्ला परिसरातील लोधा लॉजिस्टिकच्या समोर रस्त्यावर एक चेंबर मागील पाच दिवसांपासून उघड्या अवस्थेत
1 reply
@mahendrabhanum1 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.