@mybmc ,@MumbaiPolice अवैधरित्या लावलेल्या दुकानांमुळे संपूर्ण खैरणे रोड रोज जाम असतो. नागरिकांना चालण्यासाठी जागा शिल्लक नाहीये.सदर महानगरपालिकेने यावरती लवकरात लवकर कारवाई करावी. हरी मज्जिद खैरानी रोड ते जंगलेश्वर महादेव मंदिर रोड.
1 reply
@ravigaikwad085 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.