In reply to
प्रमोद महाजन मनोरंजन उद्यान, फिनिक्स मार्केटसिटी मॉल, कुर्ला (पश्चिम),मुंबई 400086 येथे योग्य देखभाल होत नाही. गटार वारंवार ओसंडून वाहते, येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही; येथे बेकायदेशीर वाहन पार्किंग सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्या @mybmc @mybmcWardL
@mybmc @mygovindia @mybmcWardL ?