In reply to
उघडी गटारे ही मुंबईसारख्या शहरात मृत्यूचा सापळा ठरू शकतात आणि याकडे दुर्लक्ष करणे हा गंभीर निष्काळजीपणा आहे. रस्त्यावरील खड्डे किंवा उघड्या मॅनहोल्समुळे होणाऱ्या अपघातांना महापालिका जबाबदार असेल. त्यामुळे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.. @RajThackeray @CMOMaharashtra @mybmc @PMOIndia
@ManojYadavJanta @MahaDGIPR @CPMumbaiPolice @MumbaiPolice @RoadsOfMumbai @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.