In reply to
जे.पी रोड पाठारे हॉल समोर पाण्याचे पाईप फुटल्यामुळे पाणी वाया जात असून @mybmcwardKW यांनी तात्काळ दखल घ्यावी हीच विनंती.@AmeetSatam @mybmc @MTPHereToHelp @DNNagarPS
@RahulJ2901 आम्हाला संपर्क करण्यासाठी धन्यवाद. आपल्या तक्रारीचे निवारण संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. कृपया जोडलेले व्हिडिओ तपासा.
1 reply
@mybmcwardKW 🙏🙏